कलर्स मराठीवरील श्री लक्ष्मीनारायण या मालिकेत समुद्र मंथनाला सुरुवात होत असतानाच मंदार पर्वत मात्र पाण्यात बुडू लागला आहे. समुद्र मंथन चालू होतानाच त्यात विघ्न येणार का? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #ShreeLaxmiNarayan #ColorsMarathi